संदीप आसलेकर
समिती सारखे संस्था अस्तित्वात आहे याची मला कल्पना नव्हती होस्टेल सगळीकडेच असतात पण होस्टेल हे विकास केंद्र होऊ शकते आणि त्यातून मुलांच्या भवितव्याचे शिल्प तयार होऊ शकते, असे काही असेल मी हे पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. समितीच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
आवडत्या विषयात करिअर करा
आवडत्या विषयात करिअर करा
वाचन ही सार्वधिक परतावा देणारी गुंतवणूक
वाचन ही सार्वधिक परतावा देणारी गुंतवणूक
तरुणाई वाचते, पण निवडक
तरुणाई वाचते, पण निवडक
