विद्यार्थी साहाय्यक समिती
Skip to content
विद्यार्थी साहाय्यक समिती

विद्यार्थी साहाय्यक समिती

युवा परिवर्तनाचे केंद्र

११८२/ १/ ४, शिवाजीनगर, फर्ग्युसन रोड, पुणे – ५info@samiti.org०२०-२५५३३६३१/९४०४८५५५३०
  • मुखपृष्ठ
  • समितीविषयी
  • प्रवेश प्रक्रिया
  • उपक्रम
  • सुविधा
  • देणगी
  • माजी विद्यार्थी
  • मीडिया
  • समिती दर्पण
    • ऑगस्ट २०२३
    • जुलै २०२३
    • मे – जून २०२३
    • मार्च – एप्रिल २०२३
    • जानेवारी – फेब्रुवारी २०२३
  • खूप काही+
    • ब्लॉग
    • अहवाल
    • संपर्क
  • ENGLISH

मीडिया

जिद्द, आत्मविश्वासाने उद्योगात यश मिळवता येते
जिद्द, आत्मविश्वासाने उद्योगात यश मिळवता येते
विद्याथी सहायक समितीचा उपक्रम स्तुत्य
विद्याथी सहायक समितीला प्रमोद कुमार सिंह यांची भेट
विद्याथी सहायक समितीचे कार्य राष्ट उभारणीत योगदान देणार..
मला काय त्याचे भावना नको : महाजन
संस्काराची वसतिगृहे देशभर उभी राहावीत.
विद्याथी सहायक समितीच्या कार्याने प्रभावित: प्रमोद कुमार सिंह
डॉ. आपटे का कार्य समाज के लिए प्रेरक
डॉ. आपटे का कार्य समाज के लिए प्रेरक
डॉ. आपटे यांचे कार्य समाजासाठी प्रेरक..
डॉ. आपटे यांचे कार्य समाजासाठी प्रेरक..
वसुधा परांजपे यांचे योगदान मोलाचे
वसुधा परांजपे यांचे योगदान मोलाचे
विद्याथी सहायक समितीच्या कार्यात वसुधा परांजपे यांचे मोलाचे योगदान
विद्याथी सहायक समितीच्या कार्यात वसुधा परांजपे यांचे मोलाचे योगदान
विद्याथी सहायक समिती के कार्य में वसुधा परांजपे का महत्वपूर्ण योगदान
विद्याथी सहायक समिती के कार्य में वसुधा परांजपे का महत्वपूर्ण योगदान
डॉ. अच्युतराव आपटे यांचे कार्य प्रेरक
डॉ. अच्युतराव आपटे यांचे कार्य प्रेरक
डॉ. अच्युतराव आपटे यांचे कार्य समाजासाठी प्रेरक
डॉ. अच्युतराव आपटे यांचे कार्य समाजासाठी प्रेरक

समितीविषयी

  • विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे
  • प्रवेश प्रक्रिया
  • योजना
  • सुविधा
  • देणगी
  • संपर्क

समितीविषयी

या वेबसाइटच्या माध्यमातून समिती हजारो दर्शकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करत आहे. हा समितीचा दस्तऐवज नाही, तर त्यातून समितीविषयी माहिती कळावी हा एकमेव हेतू आहे. समितीने स्थापनेपासून समाजाच्या मदतीने आठ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.
विद्यार्थी साहाय्यक समिती, पुणे
११८२/ १/ ४, शिवाजीनगर, फर्ग्युसन कॉलेज रस्ता,
पुणे – ४११००५
संपर्क – ९४०४८ ५५५३० | ०२० – २५५३३६३१
ई-मेल : info@samiti.org
संकेतस्थळ : www.samiti.org

इतिहास

डॉ. अच्युत शंकर आपटे या महान समाजसेवकाच्या संकल्पनेतून १९५५ साली विद्यार्थी साहाय्याच्या संकल्पनेचे बीज रोवले गेले. फ्रान्समध्ये शिक्षण घेत असताना गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तेथील नागरिक, सरकार मदत करतात हे त्यांनी अनुभवले. यातून त्या देशाचा शिक्षणाविषयीचा दृष्टीकोन त्यांच्या लक्षात आला आणि त्यावेळच्या भारतातील शैक्षणिक स्थितीविषयी त्यांनी चिंतन केले. भारतात परतल्यावर समविचारी लोकांशी बोलून सुरवातीला पाच ग्रामीण विद्यार्थ्यांची पुण्यात वाराने जेवणाची सोय करण्यात आली. ग्रामीण भागातील गरजू व उच्च शिक्षणासाठी पुण्यात येऊन स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था असलेल्या वसतिगृहांची उभारणी याच संकल्पनेतून साकारली. या संकल्पनेचे नाव 'विद्यार्थी साहाय्यक समिती'.

व्यवस्थापन

विश्वस्त मंडळ
विश्वस्त मंडळ संस्थेची ध्येय धोरणे ठरविते आणि त्याची अंमलबजावणी होईल याची दक्षता घेते.

सल्लागार मंडळ
समितीची ध्येय धोरणे ठरवणे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक अडचणी सोडवणे हे काम सल्लागार मंडळाचे असते.

कार्यकर्ता मंडळ
सामाजिक जाणीव असलेले ५२ स्वयंसेवी कार्यकर्ते या मंडळात आहेत. विविध उपसमित्यांच्या माध्यमातून ते समितीचे कामकाज चालवतात.

  • Twitter
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
  • LinkedIn
    © विद्यार्थी साहाय्यक समिती 2023, सर्व हक्क राखीव. | Made by Way2smart Systems Private Limited.