आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजीनीरिंग मध्ये शिक्षण, मॅनेजमेंट गुरु, रिलायन्स, थरमॅक्स, अॅक्वाफार्म, रोहम अँड हास यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम, रोटरीच्या कार्यात सक्रिय सहभाग
श्री. मनोज गायकवाड
समितीचे माजी विद्यार्थी कार्यकर्ते, सुलझर इंडिया या जगप्रसिद्ध कंपनीत मानव संसाधन विभागाचे प्रमुख म्हणून काम, गायकवाड एंटरप्राइज कंपनीचे संचालक
श्री. चंद्रशेखर पोतनीस
निटॉर इंन्फोटेकचे संस्थापक, भाऊ इन्स्टिट्यूटचे माजी संचालक, भारतासह दुबई व मस्कतमधील अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर कार्यरत.
श्री. प्रकाश आपटे
११ वर्षे सिंजेंटा इंडियाचे सीईओ आणि कंट्री हेड. फाईन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लि., कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट लि., कोटक महिंद्रा बँक, इंडो स्विस सेंटर ऑफ एक्सलन्स, ब्ल्यू डॉर्ट अशा संस्थांमध्ये अध्यक्ष आणि इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून जबाबदाऱ्या.
श्री. चंद्रकांत कुलकर्णी
समितीचे माजी विद्यार्थी. सकाळ माध्यम समूहात २९ वर्षे कामाचा अनुभव. माजी विद्यार्थी मंडळाचे ६ वर्षे अध्यक्ष.
श्री. नंदकुमार तळेकर
समितीचे माजी विद्यार्थी असून एल. आय. सी. विमा प्रतिनिधी म्हणून तीसहून अधिक वर्षे काम. समितीत कार्यकर्ता म्हणून विविध जबाबदा-या सांभाळत आहेत.
श्री. दुर्गेश पवार
लॉजिस्टिक्स, ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये १० वर्षे कामाचा अनुभव.
विधार्थ्यांकडून १८ लाख रुपयांचे संकलन
विधार्थ्यांकडून १८ लाख रुपयांचे संकलन
विधार्थी सहायक समितीकडे १८ लाखांचा निधी सुपूर्त
विधार्थी सहायक समितीकडे १८ लाखांचा निधी सुपूर्त