3 thoughts on “समिती दर्पण – सप्टेंबर-आक्टोबर २०२१”
समिती दर्पण मध्ये समितीच्या तिर्थक्षेत्री शुचिर्भूत झालेल्या सर्वांनीच त्यांच्या अनौपचारिक भावना व्यक्त केलेल्या आहेत. मग त्या शिस्त, संस्कार, आत्मनिर्भरता या विषयी असोत वा कमवा शिका योजना वा सामाजिक बांधिलकीच्या संदर्भातील विविध उपक्रमाबाबत असो… भावना व्यक्त करताना आदरभाव, कृतज्ञता ओथंबून वाहत असते…समितीत जगलेल्या क्षणांचे मोल कदाचित तेंव्हा तितक्या तिव्रतेने जाणवले नसतील… परंतु या जीवन सागरात पोहताना मात्र त्याचे मोल खऱ्या अर्थाने जाणवयला सुरवात होते.. आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर समितीने दिलेला आधार, घराची उणीव भरुन काढणारे मायेचं घर, आयुष्यभरासाठीचा आत्मविश्वास आणि श्रमप्रतिष्ठेची जाणीव…. याचा कुणाला कसा बरे विसर पडू शकेल !!! आपण प्रकाशित करत असलेले दर्पण, त्या साऱ्यांचा भावविश्वाचा खराखुरा आरसा आहे….. आरश्यात दिसणार्या त्यांचा चेहरा, त्या मागे असलेल्या , समितीच्या प्रतिबिंबाच्या पार्श्वभूमीवर लख्ख झळाळताना दिसतोय… आसमंत प्रकाशमय करत!!! भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांची सफर घडवणाऱ्या, “समिती दर्पण” च्या टीमचे खुप खुप अभिनंदन आणि भविष्यकालीन यशसिद्धीसाठी शुभेच्छा.. 🙏
विद्यार्थी साहाय्यक समिती बदल जेव्हा माहिती झाले त्यानंतर website visit केल्यावर, विद्यार्थी साहाय्यक समिती खूप चांगल्याप्रकारे कार्यरत आहे पाहून खूप आनंद झाला…….

समिती दर्पण खुपच छान उपक्रम मला फारच आवडले