समितीत प्रवेश झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने कमवा शिका योजने अंतर्गत किमान दोन तास काम करून आपल्या भोजनखर्चापुरते पैसे मिळवावेत, अशी अपेक्षा असते. शिकवणी, कार्यालयात मदतनीस, बागकाम, वृद्धसेवा अशी कामे विद्यार्थी करू शकतात. आपण किंवा आपल्या परिचितांकडे शक्य असल्यास विद्यार्थ्यांना काम उपलब्ध होण्यासाठी सहकार्य करावे.

देणगी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत