पद्मश्री प्रताप पवार

पद्मश्री प्रताप पवार

संस्थेचे ४० वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष आहेत. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष असून पुण्यातील विविध सामाजिक संस्थांसाठी अनेक वर्षे काम करत आहेत.

डॉ. भाऊसाहेब जाधव

डॉ. भाऊसाहेब जाधव

मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत. समितीच्या कार्याशी गेली पंधरा वर्षांहून अधिक संलग्न आहेत.

श्री. तुकाराम गायकवाड

श्री.तुकाराम गायकवाड

संस्थेचे माजी विद्यार्थी असून गायकवाड एंटरप्रायझेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत. गेली तीस वर्षे संस्थेच्या कार्याशी संलग्न आहेत.

श्री संजय अमृते

श्री. संजय अमृते

बँकेतील निवृत्त अधिकारी असून देणगीदार म्हणून समितीशी जोडले गेले. पुढे या कार्यात वेळ द्यायला सुरवात केली. सध्या विश्वस्त असून खजिनदार पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

श्री. रमाकांत तांबोळी

श्री. रमाकांत तांबोळी

समितीचे माजी कर्मचारी असून अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी प्रयत्न केले. माजी विद्यार्थी मंडळाच्या उभारणीसाठी मोठे योगदान.

सुप्रियाताई केळवकर

सुप्रियाताई केळवकर

शिक्षण क्षेत्रात मोठे काम असून सध्या समितीत विश्वस्त आहेत. विद्यार्थी विकास केंद्र या उपक्रमासाठी
मोठे योगदान देत आहेत.

श्री. तुषार रंजनकर

श्री. तुषार रंजनकर

संस्थेचे माजी विद्यार्थी असून अल्फा बाईट कॉम्प्युटर्स संस्थेचे संस्थापक आहेत. तीस वर्षांहून अधिक काळ संस्थेसाठी कार्यरत आहेत.

श्री. तेज निवळीकर

श्री. तेज निवळीकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाचे मानद संचालक म्हणून अनेक वर्षांचा अनुभव. समितीच्या प्रशासकीय कामाशी पाच वर्षांपासून संलग्नता.

श्री. रत्नाकर मते

श्री. रत्नाकर मते

संस्थेचे माजी विद्यार्थी असून इंजिनिअर म्हणून विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कामांचा अनुभव आहे. संस्थेच्या विविध प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत आहेत.