
अल्पदरात निवास व भोजन पुरवणे एवढ्यापुरतेच मर्यादित समितीचे कार्य नाही तर येथील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास हे समितीचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी व्यवस्थापनातून या ग्रामीण युवकांचे सुसंस्कारित आणि आत्मविश्वासपूर्ण पिढीत रुपांतर करण्याचा समितीचा मनोदय आहे.
गटचर्चा, इंग्रजी भाषा वर्ग. इंग्रजी प्रेझेंटेशन, योगासने, क्रीडा (अनिवार्य), सांस्कृतिक कार्यक्रम (पाककला, वादविवाद, वत्कृत्व, कथाकथन आदी स्पर्धांचे आयोजन), विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने, शैक्षणिक सहली, उद्योजकता विकास उपक्रम, विद्यार्थी व्यवस्थापन
It agree, a useful idea